घरच्यांसोबत पुणे फिरायला | दगडूशेठ गणपती व ऐतिहासिक वारसा
Автор: Gayatri20pute
Загружено: 2026-01-14
Просмотров: 135
आज आम्ही संपूर्ण फॅमिली सोबत पुणे फिरायला निघालो होतो. या सुंदर प्रवासात आम्ही सर्वप्रथम श्री दगडूशेठ हलवाई गणपती यांचे दर्शन घेतले. त्यानंतर पुण्याच्या ऐतिहासिक वारशाचा अभिमान असलेला शनिवारवाडा आणि लाल महाल पाहण्याचा आनंद घेतला.
व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: