#Alwar
Автор: Akash Shinde Official
Загружено: 2024-07-09
Просмотров: 184
Alwar Sajni-Official | Vishal Phale, Hindavi Patil | Vijay Bhate | Ashish-Vijay | Marathi Song
#alwarsajni #marathisong #akashshinde #bollywood #indianmusic #love #india
#instagram #reels
मुखडा :
अग मनात भरलीस तू
गावलाय आज रंग
जिथ तिथं दिसतीस तू
यगळाच हा छंद
हासतय लाजतय येडं पिस
येडं मला लावतय रूप तुझं
उमलू दे कळी
ही गालावर खळी
ओढ लागली
तू काळजाची तार अशी छेडली
तू ग अलवार साजणी
तू काळजात कधी कशी भिनली
तू ग अलवार साजणी
अंतरा 1
मी तुझ्यावर जीव हरले
ना मला कळे
गंध हा कोणता रे
भास की खरे
बरसुन तू अशी ग ये
घन आज दाटलय
विसरून तू स्वतःला ये
मन साद घालतय
उमलू दे कळी...
ही गालावर खळी
ओढ लागली
तू काळजाची तार अशी छेडली
तू ग अलवार साजणी
तू काळजात कधी कशी भिनली
तू ग अलवार साजणी
अंतरा 2
मी तूझ्यामधी गुंतले रे
भान ना उरे
हे दिसाच चांदनं रे
का मला दिसे
ठाव तुझा तू मला ग दे
आवताण धाडलय
असं मला तू सपान दे
धूमशान मातलय
त उमल दे कळी..
ही गालावर खळी
ओढ लागली
तू काळजाची तार अशी छेडली
तू ग अलवार साजणी
तू काळजात कधी कशी भिनली
तू ग अलवार साजणी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: