आजीने शिकवले माला चिकन बनवायला 🥰 Chicken Recipe With Aaji , Mi Kokani Nikhil
Автор: MI KOKANI NIKHIL
Загружено: 2025-12-24
Просмотров: 6596
आजीने शिकवले माला चिकन बनवायला 🥰 Chicken Recipe With Aaji , Mi Kokani Nikhil
आजीनं मला स्वतःच्या हातानं गावरान पद्धतीने चिकन बनवायला शिकवलं 🥰
लहानपणापासून खाल्लेल्या चवी, आजीच्या आठवणी आणि कोकणची माती – सगळं या एका रेसिपीत आहे ❤️
या व्हिडिओमध्ये पाहा 👉
👵 आजीची खास चिकन रेसिपी
🍗 पारंपरिक कोकणी मसाले
🔥 सोपी आणि घरगुती पद्धत
🏡 गावाकडची खरी चव
व्हिडिओ आवडला तर Like 👍 | Share 🔁 | Subscribe ❤️ करायला विसरू नका
तुम्हाला अजून कोणती आजीची रेसिपी पाहायची आहे ते comment मध्ये नक्की सांगा 👇
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: