मुलांच्या आवडीचा खमंग अंडा ब्रेड पकोडा | 5 मिनिटांत झटपट रेसिपी
Автор: सासूची सुगरण सून
Загружено: 2026-01-04
Просмотров: 54
आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि खूपच चविष्ट अंडा ब्रेड पकोडा. ही रेसिपी झटपट तयार होते आणि संध्याकाळच्या चहासोबत किंवा नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट आहे. कमी साहित्यामध्ये बनणारी ही अंडा ब्रेड पकोडा रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर लाईक 👍 करा, शेअर 🔄 करा आणि चॅनेलला सबस्क्राईब 🔔 करायला विसरू नका.
#sasuchisugransun #trending #viral #recipe
#AndeBreadPakoda
#AndaBreadPakoda
#अंडाब्रेडपकोडा
#PakodaRecipe
#EggSnack
#QuickSnack
#TeaTimeSnack
#EveningSnack
#StreetFoodStyle
#IndianSnacks
#EasyRecipe
#HomemadeFood
#FoodLovers
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: