Karan Pawar, Parola | किशोरआप्पा प्रमाणेच मला घेरण्याचा प्रयत्न, मी देखील लढणार ! : करण पवार
Автор: Live Trends News
Загружено: 2025-11-18
Просмотров: 23841
पारोळा-विकास चौधरी | ''पाचोऱ्यात आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रमाणेच पारोळ्यात मला घेरण्यासाठी सर्व एकत्र आले आहेत. मात्र मी या सर्वांना लढा देणार !'' असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी केले. तर सत्ताधाऱ्यांनी शहराचा काहीही विकास न केल्याचा आरोप त्यांनी केला.
#pachora #kishorappapatil #parola #karanpawar #livetrendsnews #livetrends
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: