महाराष्ट्रात काँग्रेस हवी, संगमनेर मध्ये थोरातांची हवा.. सगळे सरपंच थोरात साहेबांचे Balasaheb Thorat
Автор: Fakt Maharashtra
Загружено: 2025-11-16
Просмотров: 4350
महाराष्ट्रात काँग्रेस हवी, संगमनेर मध्ये थोरातांची हवा.. सगळे सरपंच थोरात साहेबांचे Balasaheb Thorat
संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात आणि आमदार अमोल खताळ यांच्यात पुन्हा लढाई पहायला मिळणार आहे. संगमनेरच्या नागरिकांनी काय म्हटलं. balasaheb thorat यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असला तरी लोकं अजूनही त्यांच्या कामाच कौतुक करताना दिसत आहे. महाराष्ट्रात महायुती नको तर महाविकास आघाडी पाहिजे. बाळासाहेब थोरात हे हुशार आणि शांत स्वभावाचे आहेत. समोरचा व्यक्ती कोणत्याही पक्षाचा असो व गटाचा त्याच काम थोरात साहेब करतात.
#BalasahebThorat #Sangamner #AmolKhatal #MarathiNews #Congress #बाळासाहेबथोरात #bjp #खताळ #MaharashtraPolitics #भाजप #MahavikasAghadi #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
1) Thorat vs Khatal
2) Eknath Shinde
3) Uddhav Thackeray
4) Balasaheb Thorat
5) MLA Amol Khatal
6) Maharashtra News
7) Sangamner
फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: