Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

Bombay High Court on Parth Pawar | उद्धवठाकरे यांच्यावर टीका करताना Amit Shah Lok Sabha काय म्हणाले?

Автор: Mumbai Tak

Загружено: 2025-12-10

Просмотров: 5310

Описание:

मुंढवा (Pune) 40 एकर जमीन घोटाळ्याप्रकरणी दाखल एफआयआरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुलाचे नाव का नाही? असा थेट सवाल मुंबई उच्च न्यायालयाने (High court) विचारला आहे. विरोधकांकडून राज्य सरकार तसेच पोलिसांना जो प्रश्न विचारला जात होता, तोच प्रश्न आता चक्क उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. दरम्यान, पोलिसांनी यावर भूमिका मांडली असली तरी पार्थ पवार (Parth pawar) यांच्या नावाचा मुद्दा पुन्हा समोर आला आहे. शीतल तेजवानीने बावधन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याप्रकरणी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. अमित शाह (Amit Shah) यांनी संसदेत भाषण करताना पंडित जवाहरलाल नेहरुंनंतर (Jawaharlal Nehru) इंदिरा गांधी आणि नंतर सोनिया गांधींचा निवडणुकीतील विजय ही सर्वात मोठी व्होटचोरी असल्याचा गंभीर आरोप आज सभागृहात बोलताना केला. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवरही (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला.

महाराष्ट्र टुडे LIVE : पार्थ पवारांचं नाव FIR मध्ये का नाही? न्यायमूर्तींचा सवाल, हायकोर्टात काय झालं? अमित शाहांना लोकसभेत उद्धव ठाकरे का आठवले?

#ParthPawar #AmitShah #UddhavThackeray

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  
   • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |...  

#maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Bombay High Court on Parth Pawar | उद्धवठाकरे यांच्यावर टीका करताना Amit Shah Lok Sabha काय म्हणाले?

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

Bhaskar Jadhav Interview | 'NDTV मराठी मंच'मध्ये भास्कर जाधव यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली

Bhaskar Jadhav Interview | 'NDTV मराठी मंच'मध्ये भास्कर जाधव यांनी त्यांच्या मनातली खदखद व्यक्त केली

Uttamrao Jankar On EVM Interview : मारकडवाडीतून पेटलेली ठिणगी पुढे कशी गेली? |Abhijeet Karande

Uttamrao Jankar On EVM Interview : मारकडवाडीतून पेटलेली ठिणगी पुढे कशी गेली? |Abhijeet Karande

Devendra Fadnavis Eknath Shinde meeting पासून अजित पवार लांब का? | Uddhav Thackeray | Nawab Malik

Devendra Fadnavis Eknath Shinde meeting पासून अजित पवार लांब का? | Uddhav Thackeray | Nawab Malik

Tukaram Mundhe vs Krishna Khopade | तुकाराम मुंढेंच अन् आमदार खोपडेंमध्ये नेमकं काय बिघडलं? LetsUpp

Tukaram Mundhe vs Krishna Khopade | तुकाराम मुंढेंच अन् आमदार खोपडेंमध्ये नेमकं काय बिघडलं? LetsUpp

Arvind Sawant | भाजपचे लोकं शहाणे, तमिळनाडूत आपला माणूस जज म्हणून बसवतात

Arvind Sawant | भाजपचे लोकं शहाणे, तमिळनाडूत आपला माणूस जज म्हणून बसवतात

Rahul Gandhi Lok Sabha : Amit Shah यांना ओपन चॅलेंज, Vote Chori वरून घमासान  | Parliament Session

Rahul Gandhi Lok Sabha : Amit Shah यांना ओपन चॅलेंज, Vote Chori वरून घमासान | Parliament Session

News & Views Live: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बंददाराआड चर्चा, अजित पवारांना दूर का ठेवलं?

News & Views Live: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बंददाराआड चर्चा, अजित पवारांना दूर का ठेवलं?

Prashant Kadam is live: मतचोरीच्या आरोपांवर बोलताना संसदेत काय घमासान पाहायला मिळाले?

Prashant Kadam is live: मतचोरीच्या आरोपांवर बोलताना संसदेत काय घमासान पाहायला मिळाले?

Tukaram Mundhe।..म्हणून राजकारण्यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी हटवता येत नाही । Devendra Fadnavis ।

Tukaram Mundhe।..म्हणून राजकारण्यांनी कितीही बोंबाबोंब केली तरी हटवता येत नाही । Devendra Fadnavis ।

NDTV मराठी मंच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची दिलखुलास मुलाखत | CM Devendra Fadnavis Interview

NDTV मराठी मंच कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांची दिलखुलास मुलाखत | CM Devendra Fadnavis Interview

Eknath Shinde यांच्या शिवसेनेमागे हात धुऊन कोण लागलंय? कॅशचा व्हिडिओ येताच वातावरण का तापलं? | BJP

Eknath Shinde यांच्या शिवसेनेमागे हात धुऊन कोण लागलंय? कॅशचा व्हिडिओ येताच वातावरण का तापलं? | BJP

News & Views Live: अधिवेशनाच्या काळातच कॅश बॉम्ब..शिंदेंची सेना टार्गेट का झाली? Cash Bomb

News & Views Live: अधिवेशनाच्या काळातच कॅश बॉम्ब..शिंदेंची सेना टार्गेट का झाली? Cash Bomb

Anant Kalse : ...म्हणून महाराष्ट्राला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही, अनंत कळसे EXCLUSIVE

Anant Kalse : ...म्हणून महाराष्ट्राला विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही, अनंत कळसे EXCLUSIVE

tv9 Marathi Special Report | सोमय्यांच्या निशाण्यावरचा तो भाजपचा नेता कोण?

tv9 Marathi Special Report | सोमय्यांच्या निशाण्यावरचा तो भाजपचा नेता कोण?

Bajrang Sonawane | 'एवढीच आठवण येत असेल तर जेलमध्ये जाऊन भेटा, लपून कशाला भेटायचं'

Bajrang Sonawane | 'एवढीच आठवण येत असेल तर जेलमध्ये जाऊन भेटा, लपून कशाला भेटायचं'

Sharad Pawar & Ajit Pawar एकत्र येणार का? Rohit Pawar यांची रोखठोेक मुलाखत | Parth Pawar | NCP | BJP

Sharad Pawar & Ajit Pawar एकत्र येणार का? Rohit Pawar यांची रोखठोेक मुलाखत | Parth Pawar | NCP | BJP

संविधान निर्माण फक्त बाबासाहेबांमुळे || डॉ.विश्वंभर चौधरींचे भाषण गाजले #sanvidhan #nagpur

संविधान निर्माण फक्त बाबासाहेबांमुळे || डॉ.विश्वंभर चौधरींचे भाषण गाजले #sanvidhan #nagpur

संसद में वोट चोरी पर बहस, राहुल की शाह को चुनौती

संसद में वोट चोरी पर बहस, राहुल की शाह को चुनौती

Prashant Bamb Exclusive:भाजप आमदारानं बोगस शिक्षकांचं रॅकेट कसं केलं उघड,डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत

Prashant Bamb Exclusive:भाजप आमदारानं बोगस शिक्षकांचं रॅकेट कसं केलं उघड,डोळ्यात अंजन घालणारी मुलाखत

LIVE : Ambadas Danve ‘त्या’ व्हिडीओने अडचणीत? Sunil Tatkare यांची चौकशीची मागणी

LIVE : Ambadas Danve ‘त्या’ व्हिडीओने अडचणीत? Sunil Tatkare यांची चौकशीची मागणी

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]