Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

पपई लागवड माहिती | वाण, खत, पाणी नफा तोटा | papai lagvad

Автор: Prabhudeva GR & sheti yojana (Prabhu)

Загружено: 2021-07-04

Просмотров: 142641

Описание:

पपई लागवड माहिती
पपई लागवड करण्यासाठी सुपीक, मध्यम काळी रेतीमिश्रीत पोयटा जमीन योग्य ठरते. जमीन काळी असल्यास पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आवश्यक असते. तसेच मुख्य खोडाभोवती कायमस्वरूपी पाणी साठले नाही पाहिजे जमीन मध्यम ते रेती मिश्रित पोयटायुक्त असल्यास, पाणी साठव्याची पात्रता वाढवण्यासाठी योग्य कुजलेल्या सेंद्रिय खतांचा वापर करणे गरजेचे असते.
पपई फळपिकला यशस्वीरित्या उत्पादनासाठी सरासरी 15-30॰ सें तापमानाची आवश्यकता ठरते. पपई पिकासाठी जास्तीत जास्त तापमान 44॰ सें तर किमान 10॰ सें पर्यंत सहनशीलता असते. पपई पिक उष्ण कटिबंधात वाढणारे आहे.

पपई लागवडीसाठी हंगाम:
पपई लागवड वर्षभर मुख्यत्वे जुने- जुलै, सप्टेंबर- ऑक्टोंबर आणि जानेवारी-फेब्रुवारी या तीन हंगामात करतात.
महाराष्ट्रात मुख्यत्वे लागवड जुन-ऑक्टोबर या महिन्यापर्यंत केली जाते.
पपई लागवड कशी करावी:
पपई लागवड बियांपासून रोपे तयार केली जाते. साधारणत: 1 हे. क्षेत्रासाठी लागवड करण्यासाठी 250-300 ग्रॅम. बियाण्यांपासून रोपवाटिका तयार करावी. पपईची जात द्विलिंगी असल्यास जास्त बियाणे मात्राची आवश्यकता असते. जर जात उभयलिंगी असेल तर कमी बियाणे मात्राची आवश्यकता असते. द्विलिंगी जातींच्या झाडामध्ये 50% नर झाडाची आवश्यकता असते अशा वेळी वेळेस फुलोरा अवस्थेमध्ये असताना अतिरिक्त नराचे झाडे उपटून टाकावी लागतात. म्हणून अशा ठिकाणी 2-3 रोपांची लागण करणे आवश्यक असते.

पपई दर,
पपई पानाचे फायदे,
पपई खाण्याचे फायदे,
पपई भाव,
आईस बेरी पपई,

#PrabhuDeva
#Prabhudeva_gr_&_sheti_yojana ,
#gr&shetiyojana,
Also 🌍Follow me
Website - www.prabhudevalg.com
▶️ Telegram group - https://t.me/joinchat/T9XJiSlYI6EdW_uo

Telegram channel - https://t.me/pdgrshetiyojna

▶️ Youtube -    / prabhudevalg   ,

👬Facebook Page
  / community  

@Facebook Group -   / 2416394001930535  
@Prabhu Deva
#Prabhudeva ,
#gr_&_sheti_yojana ,

पपई लागवड माहिती | वाण, खत, पाणी नफा तोटा | papai lagvad

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

लातूर पपई दौरा l  Latur Papaya Duara  #viralvideo #agriculture #patilbiotech

लातूर पपई दौरा l Latur Papaya Duara #viralvideo #agriculture #patilbiotech

पपई लागवडीची योग्य वेळ कोणती ? l Papay lagavadichi  yogy vel konati ?

पपई लागवडीची योग्य वेळ कोणती ? l Papay lagavadichi yogy vel konati ?

पपई लागवड।15 नंबर वान।70 गुंठ्यात 2 हजार रोपे। दीड महिन्यात। 1.5 लाखाचे उत्पन्न

पपई लागवड।15 नंबर वान।70 गुंठ्यात 2 हजार रोपे। दीड महिन्यात। 1.5 लाखाचे उत्पन्न

♦️पपई लागवडीत मोठी संधी ! बालाजी लोहकरे यांच्याशी संवाद, लागवड व नियोजनाची दिली परफेक्ट माहिती👌

♦️पपई लागवडीत मोठी संधी ! बालाजी लोहकरे यांच्याशी संवाद, लागवड व नियोजनाची दिली परफेक्ट माहिती👌

पपई पिकाबद्दल सुरुवातीपासून तर काढणीपर्यंत नियोजन जाणून घ्या | Plant Doctor 20yrs Experience🥼 👌💡👌

पपई पिकाबद्दल सुरुवातीपासून तर काढणीपर्यंत नियोजन जाणून घ्या | Plant Doctor 20yrs Experience🥼 👌💡👌

पपई पिकाचे परफेक्ट नियोजन Papai Pikache Perfect Niyojan

पपई पिकाचे परफेक्ट नियोजन Papai Pikache Perfect Niyojan

5 Secret of Papaya Farming |पपीता की खेती के 5 मुख्य बिंदु |पपीता की खेती की जानकारी |papaya farming

5 Secret of Papaya Farming |पपीता की खेती के 5 मुख्य बिंदु |पपीता की खेती की जानकारी |papaya farming

शेवगा शेती माहिती,पपई लागवड माहिती,शेवगा सोबत पपईचे आंतरपीक,वर्षभरात लाखोंची कमाई #papaya,#shevga

शेवगा शेती माहिती,पपई लागवड माहिती,शेवगा सोबत पपईचे आंतरपीक,वर्षभरात लाखोंची कमाई #papaya,#shevga

पपई लागवड १५ नंबर,विक्रमी उत्पादन, लागवड ते विक्री व्यवस्थापन कसे करावे |Papaya farming in Marathi

पपई लागवड १५ नंबर,विक्रमी उत्पादन, लागवड ते विक्री व्यवस्थापन कसे करावे |Papaya farming in Marathi

पपई बाजारभाव कसा मिळवणार ?  l Papay Bajar Bhav Kasa Milavnar ?

पपई बाजारभाव कसा मिळवणार ? l Papay Bajar Bhav Kasa Milavnar ?

१.५ एकरात १२ महिन्यात १० लाखांचे उत्पन्न,१५ नंबर व्हरायटी नेकेलेलखपती,पपई लागवड व माहितीvisionvarta

१.५ एकरात १२ महिन्यात १० लाखांचे उत्पन्न,१५ नंबर व्हरायटी नेकेलेलखपती,पपई लागवड व माहितीvisionvarta

पहिल्यांदा केली पपई लागवड l Pahilyanda keli papaya lagwad

पहिल्यांदा केली पपई लागवड l Pahilyanda keli papaya lagwad

♦️पपई लागवडीतून उत्पन्नाची मोठी संधी भाग-2 खत/फवारणी व्यवस्थापन ते व्हायरस नियंत्रणाची AtoZ चर्चा..

♦️पपई लागवडीतून उत्पन्नाची मोठी संधी भाग-2 खत/फवारणी व्यवस्थापन ते व्हायरस नियंत्रणाची AtoZ चर्चा..

एकरी 50 टन उत्पन्न 🔥🔥पपई लागवड।व्हायरस मुक्त पपई लागवड।papai lagwad।#papaya farmingAtoZinformation

एकरी 50 टन उत्पन्न 🔥🔥पपई लागवड।व्हायरस मुक्त पपई लागवड।papai lagwad।#papaya farmingAtoZinformation

30 गुंठ्यांत 6 लाख उत्पन्न,15 नंबर पपई best व्हरायटी,papai_lagvad visionvarta,पपई लागवड A to Zमाहिती

30 गुंठ्यांत 6 लाख उत्पन्न,15 नंबर पपई best व्हरायटी,papai_lagvad visionvarta,पपई लागवड A to Zमाहिती

Pandharpur Papaya Farm : माळशिरसच्या शेतकऱ्याची यशोगाथा, सेंद्रिय पपईतून मिळवले 22 लाख

Pandharpur Papaya Farm : माळशिरसच्या शेतकऱ्याची यशोगाथा, सेंद्रिय पपईतून मिळवले 22 लाख

पपईची 22 एकर बागेची शेतकऱ्याची यशोगाथा | Success story of 22 acre papaya farming  | पपिता

पपईची 22 एकर बागेची शेतकऱ्याची यशोगाथा | Success story of 22 acre papaya farming | पपिता

पपई लागवड संपूर्ण माहिती / Papaya lagvad sampurn mahiti

पपई लागवड संपूर्ण माहिती / Papaya lagvad sampurn mahiti

अबब ! चार एकरात 'एक कोटीचं' उत्पन्न ! शेतकऱ्याने साजरा केला पपईचा वाढदिवस @maharashtramazanewsmarathi

अबब ! चार एकरात 'एक कोटीचं' उत्पन्न ! शेतकऱ्याने साजरा केला पपईचा वाढदिवस @maharashtramazanewsmarathi

मालामाल करणारी पपई शेती | Papaya Farming A to Z | Farming vlogs

मालामाल करणारी पपई शेती | Papaya Farming A to Z | Farming vlogs

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]