आमरस घालून केलेला शिरा | Sheera recipe in marathi | शिरा | Mango Recipes | Niveditasarafrecipes
Автор: Nivedita Saraf Recipes
Загружено: 2022-09-19
Просмотров: 64895
गोडा शिरा हा आपल्या घरच्या प्रत्येकाचा आवडता पदार्थ. शिरा बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत पण हा आमरस घातलेला शिरा तुम्ही घरी नक्की बनवून पहा.. वेगवेगळ्या सणांना, कार्यक्रमाला प्रसाद म्हणून बनवण्यासाठी अगदी सोपी पद्धत. आमरस घालून केलेला शिरा.
.
साहित्य - .२ कप रवा .१ कप साखर .१ कप आंब्याचा रस .चारोळी .काजू .बदाम .बेदाणे .वेलची जायफळाची पूड .पाव कप तूप .४ - कप दूध
.
#sheerarecipe
#prasadachasheera
#maharashtrainarecipes
.
.
Music provided by no copyright - audio world
• indian traditional background no copyright...
__
Free download link-
http://raboninco.com/XQPM
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: