|| MSRTC || लालपरी || एसटी ची विना अपघात 29 वर्ष यशस्वी सेवा करून सेवानिवृत्ती || 😭😭
Автор: Travel with Yunus
Загружено: 2024-08-02
Просмотров: 1524502
#msrtc #sangli #travelwithyunus
या व्हिडिओमध्ये एसटी चालक यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा क्षण म्हणजेच सेवानिवृत्ती दिवशीची शेवटची फेरी , आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केल आहे , सांगली विभागातील मिरज डेपो मध्ये सिकंदर नदाफ यांनी 1995 मध्ये चालक म्हणून एसटी महामंडळामध्ये भरती झाले , सुरुवातीची पाच-सहा वर्ष सिटी बस मध्ये आपली सेवा दिली , त्यानंतर पाच सहा वर्ष लॉन्ग रूट साठी नाशिक पुणे मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपली सेवा दिली , त्यानंतर शेवटची सुद्धा जे पाच वर्ष ते त्यांनी सिटी बस मध्ये कुरुंदवाड ते मिरज या रोड साठी आपली सेवा दिली 29 वर्ष विना अपघात सेवा दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार ,
हा व्हिडिओ बनवण्यासाठी सहकार केल्याबद्दल महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ (MSRTC) सांगली विभाग मिरज डेपो यांचे मनापासून आभार
असेच आपले आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका
for subscribe 👇
/ @travel_with_yunus
आपल्या या प्रवासाचा मार्ग आहे कुरुंदवाड नरसिंहवाडी शिरोळ अर्जुनवाड मिरज
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: