साईचरणी 13 लाखांचे सोन्याचे कड अर्पण..साईबाबांचे परमभक्त असलेलं सुनिल कसबे यांनी केले दान .
Автор: PR NEWS
Загружено: 2025-09-30
Просмотров: 89
श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक ३० सप्टेंबर २०२५ रोजी नारायणगाव, पुणे येथील रहिवाशी साईभक्त श्रीमती साधना सुनिल कसबे यांनी श्री साईचरणी १२३.४४० ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सोन्याचे कडे अर्पण केले याची किंमत १३ लाख १२ हजार ५३८ रुपये असून हे सुंदर नक्षिकाम असलेले कडे श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. त्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्तांचा सत्कार केला. #shirdi #marathinews #saibabasansthan #shirdisai #shirdisaibaba
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: