का पाहिजे सोडा,दही अर्धा लिंबू मिसळून सकाळी पटकन १० मिनिटांत बनवा मऊ जाळीदार लुसलुशीत नाश्ता Nasta I
Автор: Shandar marathi recipe
Загружено: 2025-09-11
Просмотров: 221709
का पाहिजे सोडा,दही अर्धा लिंबू मिसळून सकाळी पटकन १० मिनिटांत बनवा मऊ जाळीदार लुसलुशीत नाश्ता Nasta I
#Nasta #healthybreakfast #Shandarmarathirecipe #nastarecipe #dosa #sponjidosa #neerdosa #ravadosa #nashtarecipes #healthybreakfast
★🙏नमस्कार मंडळी🙏★
शानदार मराठी रेसिपी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुमचं मनापासून स्वागत. मी नेहमीच तुमच्यासोब छान छान रेसिपी शेअर करत असतो..त्या तुम्हाला नेहमीच आवडतात ..या रेसिपी नेहमी बघण्यासाठी चॅनेल ला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडीओ ला लाईक करा, आणि सोबतच रेसिपी शेअर देखील करा...
रेसिपी साहित्य / Recipe Ingredients
१ वाटी बारीक रवा
२ वाटी कुरमुरे
३ चमचे तेल
अर्धा चमचा जिरे
१ चमचा उडीद डाळ
१ चमचा चण्याची डाळ
१ कांदा कापलेला
१ इंच आलं ४ लसूण
१ टमाटर कापलेला
३ लाल सुख्या मिरच्या
चवीनुसार मीठ
१ चमचा लाल तिखट
१ चमचा गरम तेल
१ चमचा मिक्स मोहरी जिरा
पाव चमचा हिंग
थोडेसे कडीपत्ता
अर्धा लिंबू रस
१ चमचा तेल
चवीनुसार मीठ
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: