Raj Thackeray | माणसांचे लिलाव सुरू आहेत; आजची परिस्थिती बाळासाहेब पाहू शकले नसते - राज ठाकरे
Автор: Max Maharashtra
Загружено: 2026-01-23
Просмотров: 47
#RajThackeray #BalasahebThackeray #MNS #MarathiPolitics
आजच्या राजकीय उलथापालथी, पक्षफुटी आणि सत्तेच्या सौद्यांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अत्यंत कठोर शब्दांत भाष्य केलं. “आज बाळासाहेब ठाकरे नाहीत, हे चांगलंच आहे… कारण आज लोकांचा लिलाव सुरू आहे,” असं ठाम मत त्यांनी व्यक्त केलं. आजची परिस्थिती पाहून बाळासाहेब व्यथित झाले असते, असं सांगत राज ठाकरे म्हणाले,
“हे सगळं ते पाहूच शकले नसते.”
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: