लोके बुवांना दिले चॅलेंज😡बुवा गुंडू सावंत गजरात बतावणी अध्यात्म ✅
Автор: आम्ही कोकण प्रेमी
Загружено: 2026-01-10
Просмотров: 1613
सुरुवातीपासूनच भजनात रंगत,🤩 ताल✨, लय🎹 आणि अध्यात्मिक भाव❤
प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.🤩🤩
लोके बुवांची दमदार सुरुवात💥 आणि गुंडू सावंत बुवांची तुफान साथ🤩🎭
या डबलबारी भजनाला खास बनवते.🚩💥
🎶 प्रकार : डबलबारी भजन
🙏 बुवा : संदिप लोके बुवा | गुंडू सावंत बुवा
🤩आमने सामने जंगी डबलबारी सामना
🎵 साथ : मेळा / टाळ / ढोलकी पखवाज
🚩✨मा. श्री. दत्ता सामंत वाढदिवसानिमित्त डबलबारी भजनाचा 20❌20 सामना कुंभारमाठ मालवण 2026🚩🔥
बुवा - गुंडू सावंत बुवा- संदिप लोके
पखवाज - विराज बावकर ❌ पखवाज- योगेश सामंत
तबला- संकेत गोसावी तबला - संदेश सुतार
हे भजन आवडलं असेल तर
LIKE 👍 करा
SHARE 📤 करा
आणि अशाच जोरदार डबलबारी भजनांसाठी CHANNEL ला SUBSCRIBE 🔔 करा.
आपला अभिप्राय comment मध्ये नक्की लिहा 🙏
जय हरी विठ्ठल | जय राम कृष्ण हरी
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: