जय जय माते भैरी भवानी आरती | Bhairi Bhavani Aarti with Lyrics | Marathi Aarti
Автор: Swar Kathaa
Загружено: 2025-09-29
Просмотров: 980
🙏 जय जय माते भैरी भवानी यावे मम सदना 🙏
माता भैरी भवानी ही शक्तिस्वरूप, भक्तांच्या दुःखांचा नाश करणारी आणि सुख-समृद्धी देणारी आहे. या आरतीद्वारे आपण आपल्या कुलस्वामिनी व इष्टदेवतेस भावपूर्वक वंदन करतो.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल:
✨ पूर्ण आरतीचे सुंदर गायन
✨ स्क्रीनवर स्पष्ट मराठी लिरिक्स
✨ भक्तीमय वातावरणासाठी सुमधुर संगीत
भक्तीभावाने आरती ऐका व शेअर करा 🙏
👉 Subscribe करा अधिक आरत्या, मंत्र आणि भक्तिगीते ऐकण्यासाठी!
जय जय माते भैरी भवानी, यावे मम सदना |
करुनी ही प्रार्थना वंदितो हृदयी चरणी |
जय जय माते भैरी भवानी, यावे मम सदना ||
इष्टदेवते कुलस्वामिनी तू शक्तिस्थळ माझे |
कृपाछत्र सर्वदा राहो मजवरी तुझे |
जय जय माते भैरी भवानी, यावे मम सदना ||
चिंता, विघ्ने, व्याधी, विकारी मजला तू तारी |
हरवी दुःखे सारी माते स्मरीतो अंतरी |
जय जय माते भैरी भवानी, यावे मम सदना ||
मम सेवा लागो तव चरणी अखंडित माते |
सुख लाभो सर्वदा हेचि विनंती मम तुते ||
जय जय माते भैरी भवानी, यावे मम सदना ||
#BhairiBhavani #Aarti #MarathiAarti #DevotionalSongs #BhaktiGeet
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: