अजित पवारांना मोठा धक्का शिंदेचा नवीन डाव?
Автор: आवाज महाराष्ट्राचा Official
Загружено: 2025-12-11
Просмотров: 2373
दिल्लीत अमित शहा, फडणवीस आणि शिंदे यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांना रोखण्याचा मोठा प्लॅन तयार केल्याची चर्चा जोरात आहे. महायुतीत एकत्र लढण्याचे संकेत असताना पुण्यात मात्र स्वतंत्र रणनीती आखली जात आहे.
या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार —
► शहा–फडणवीस–शिंदे बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
► अजित पवारांच्या बालेकिल्ल्यावर BJP ची मास्टरस्ट्राईक
► पुणे महापालिकेतील नवीन समीकरणं
► राष्ट्रवादी (अजित गट) आणि भाजपचे स्वतंत्र गेमप्लान
► शरद पवार–अजित पवार एकत्र येतील का?
ही निवडणूक पुण्यातील सर्वच पक्षांसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.
तुमचे मत कमेंटमध्ये लिहा!
👉 अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी
*आपल्या आवाज महाराष्ट्राचा* चॅनल सबस्क्राईब करा.
#AjitPawar #SharadPawar #EknathShinde #DevendraFadnavis #AmitShah #PunePolitics #MaharashtraNews #NCP #BJP #MahavikasAghadi #MarathiNews #PoliticalAnalysis
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: