अनारसे करणे आता खूप सोपे झाले साधी आणि सोपी पद्धत👌🏻 | Cook Happy Home
Автор: Cook Happy Home
Загружено: 2021-10-27
Просмотров: 4866271
अनारसे करणे आता खूप सोपे झाले साधी आणि सोपी पद्धत👌🏻 | Cook Happy Home
साहित्य
जाड तांदूळ एक किलो
गुळ तीन पाव
खसखस
थोडे दूध
वेलची आणि जायफळ पावडर
तळण्यासाठी तेल
🙏🏻 नमस्कार मैत्रिणींनो अशाच पद्धतीने तुम्ही अनारसे करून बघा खूप सोपी पद्धत आहे,, त्याआधी माझे चैनल सबस्क्राईब केलेले नसेल तर करा, बेल आयकॉन वर क्लिक करा, विडिओ पूर्ण बघून लाईक आणि कमेंट करा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल खूप खूप आभारी आहे🙏🏻🌷 धन्यवाद
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: