अयोध्या येथील अपघातानंतर ४३ भाविकांची जळगावात सुरक्षित घरवापसी !
Автор: Live Trends News
Загружено: 2025-12-09
Просмотров: 3453
जळगाव-प्रविण पाटील/संदीप होले । अयोध्या-प्रयागराज महामार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात जखमी झालेल्या जळगाव, धुळे आणि इतर जिल्ह्यातील भाविकांसाठी जिल्हा प्रशासनाने राबवलेले 'मिशन सेफ रिटर्न' यशस्वी झाले असून, सर्व भाविक सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता जळगाव रेल्वे स्थानकावर सुखरूप दाखल झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तात्काळ मदतीच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने युद्धपातळीवर केलेले काम भाविकांसाठी मोठा आधार ठरले. पहा याचा व्हिडीओ वृत्तांत...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: