नारायणी धाम लोणावळा Narayani dham Lonavala
Автор: incredible_travel
Загружено: 2024-12-18
Просмотров: 1505
नारायणी धाम
लोणावळा
हे मंदिर लोणावळा एसटी स्टँड पासून 2 km अंतरावरती आहे
तसेच लोणावळा रेल्वे स्टेशन पासून 2 km अंतरावरती स्थित आहे.
मंदिर उघडण्याची वेळ सकाळी 7 ते 12
दुपारी 3:15 ते 7:30
महाप्रसाद
दुपारी 12:30 ते 2:30
महाप्रसाद कुपन 100/-
या मंदिरात रोज सकाळी 6:30 वाजता काकड आरती होते. 7:00 वाजता मंदिर भक्तांसाठी उघडते.
पांढऱ्या संगमरवर दगडामध्ये बांधलेल्या या मंदिरातील मुख्य देवता आहे दुर्गा देवी, सिद्धिविनायक गणपती मंदिर आणि सालासर बालाजी.
4.5 एकर परिसरामध्ये पसरलेल्या भव्य मंदिराच्या बाजूलाच एक गोशाळा देखील आहे. या मंदिराच्या परिसरात लग्नासाठी एक भव्य हॉल व 62 खोल्या देखील राहण्यासाठी उपलब्ध आहेत.
मंदिराच्या भोवताली कारंजे आहेत तसेच खूप सुंदर अशी बाग आहे.
#travel #narayanidham #vlog #लोणावळा #lonavala #नारायणी #नारायणीधाम #लोणावळाखंडाळा #लोणावळापर्यटन #दुर्गा #दुर्गामाँ #दुर्गादेवी #सालासर_बालाजी #salasarbalaji #Siddhivinayak #ganpati #जुनामुंबईपुणेरस्ता #धनकवडीलोणावळा
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: