श्री संत बाळू मामांनी स्वत बसवलेला चमत्कारि खांब |मंदिर | माहिती आणि दर्शन | मेतके गाव जि. कोल्हापूर
Автор: Divine Trails मराठी
Загружено: 2025-12-28
Просмотров: 1619
श्री संत बाळू मामांनी स्वतः बसवलेला चमत्कारिक खांब पाहण्यासाठी दरवर्षी हजारो भक्त श्री क्षेत्र मेतके, ता. कागल, जि. कोल्हापूर येथे दर्शनासाठी येतात.
हा खांब बाळू मामांच्या अलौकिक शक्तीचा आणि भक्तीचा साक्षीदार मानला जातो.
या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल -
🙏 श्री संत बाळू मामांच्या मंदिराची संपूर्ण माहिती
🙏 चमत्कारिक खांबाचा इतिहास व महत्त्व
🙏 मेतके गावातील बाळू मामा मंदिराचे दर्शन
🙏 भक्तांचे अनुभव आणि श्रद्धेची कहाणी
🙏 बाधा-पीडा, त्रास दूर करणारा खांब
श्री संत बाळू मामा हे महाराष्ट्रातील लोकदैवत, संत परंपरेतील महान संत असून आजही त्यांच्या कृपेचा अनुभव अनेक भक्त घेत आहेत.
👉 हा भक्तीमय व्हिडिओ बाळू मामा भक्त, संत भक्त, देव भक्त यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा.
👉 व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करा.
🙏 श्री संत बाळू मामा की जय 🙏
#SantBaluMama
#बाळूमामा
#ChamatkariKhamb
#मेतके
#Kolhapur
#MarathiDevotional
#SantParampara
#MaharashtraSant
#DevotionalVideo
#Bhakti
#MarathiBhakti
#HinduTemple
#SantDarshan
#BhootKadhaychaKhamb
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: