SSC Result 2025 Date | ssc result 2025 maharashtra board | ssc board result 2025 |
Автор: Vijay Golesar
Загружено: 2025-04-26
Просмотров: 11
वेलकम दहावी या व्याख्यानाच्या द्वारे दहावीच्या विद्यार्थ्यांना दहावीचा अभ्यास कसा करावा याचे मार्गदर्शन विजय गोळेसर करतात.
अभ्यासाचे नियोजन कसे करावे आणि मुख्य म्हणजे अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी ? एकदा वाचलेलं लक्षात कसे ठेवावे? पेपर कसे सोडवावेत, पेपर कसे लिहावेत? वर्षभराच्या अभ्यासाचे नियोजन, अभ्यासामध्ये लक्ष किंवा रस कसा निर्माण होईल याविषयीचे मोफत मार्गदर्शन केले जाते. अनेक शाळांमधून हे व्याख्यान मोफत दिले जाते त्याचप्रमाणे youtube वर विजय गोळेसर "Vijay Golesar" या चॅनलवर ही व्याख्याने दहावीचे विद्यार्थी पाहू शकतात. आज पर्यंत दहा हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या व्याख्यानांचा लाभ घेतलेला आहे आणि 741 विद्यार्थ्यांनी दहावीच्या वार्षिक परीक्षेत 90 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेले आहेत.
आपण आपल्या परिचयाच्या दहावीचे विद्यार्थी किंवा त्यांच्या पालकांना " Vijay Golesar " हे चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी प्रेरित करू शकतात किंवा त्यांना हे चॅनल शेअर करू शकता. धन्यवाद!
विजय गोळेसर
9422765227
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: