Vlog No.10 Baronda Top, Virar East
Автор: Wanderer Pranil
Загружено: 2025-11-13
Просмотров: 82
बारोंडा टॉप हा विरार मधील पापडखिंड येथे स्थित असलेल्या बारोंडा गड किंवा बारोंडा मंदिराच्या डोंगराचा सर्वोच्च भाग आहे.
डोंगराच्या मध्यभागी असलेले मंदिर व त्यावरून जाणारी पायवाट आपल्याला वर बारोंडा टॉप वर घेऊन जाते.
ही पायवाट जंगल, दगडी कातळ भाग, कारवी आणि निवडुंगाचे चे जंगल, गवताळ भाग अशा विविध भागातून घेऊन जाते.
आपल्याला वरून संपूर्ण वसई विरार व वैतरणा खाडी परिसर पाहता येतो.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: