Amcha Mastar Shikavito | Kadubai Kharat | Bhimgeet 2018
Автор: Taalrang
Загружено: 2018-10-17
Просмотров: 9382
कडुबाई खरात ह्या मुळच्या औरंगाबाद मधील एका खेड्याच्या आहेत. हातात एकता-या घेवुन अतिशय सुंदर आवाजात रस्त्यावर ,चावडीवर, खेडोपाड्यात ,गावोगावी फिरुन डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोहचवत आहेत. लवकरच आमच्या चॅनेलवर त्यांच्यावर चित्रित झालेली Documentry आपल्या भेटीला येत आहे.
आमच्या नविन विडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि पुठे असलेला बेल आईकाॅन दाबा.
PlZ LIKE | SHARE | SUBSCRIBE | COMMENTS
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: