नववर्षात स्वामींची कृपा l Shri Swami Samarth Gaani 2026 l स्वामी समर्थ गाणी
Автор: PaRa Music Bhakti Bhajan
Загружено: 2025-12-31
Просмотров: 345
PaRa Music Bhakti Bhajan Presents -
नववर्षात स्वामींची कृपा l Shri Swami Samarth Gaani 2026 l स्वामी समर्थ गाणी #swamisamarth #swami
🙏 नववर्षाच्या शुभ सुरुवातीला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी समर्पित भक्तिमय संगीत संग्रह.
या ज्यूकबॉक्समध्ये मंत्र, आरती, स्तवन आणि शक्तिप्रद भक्तिगीते आहेत, जी मन शांत करतात व जीवनात सकारात्मक ऊर्जा भरतात.
दररोज सकाळी, ध्यान, पूजा किंवा शांत मनासाठी ऐकण्यासाठी हा संग्रह अतिशय उपयुक्त आहे.
swami samarth bhajan, akkalkot swami bhakti songs, swami samarth aarti, swami samarth mantra, swami bhakti geete, swami samarth devotional songs
🎶Songs list:
00:00 ➤ तारक मंत्र
04:00 ➤ श्री स्वामी समर्थ आरती
08:37 ➤ स्वामी अष्टोत्तरशत नामावली
20:21 ➤ स्वामी समर्थ माझी आई
27:34 ➤ परीक्षा नको पाहू स्वामी
31:26 ➤ श्री स्वामी समर्थ स्तवन
35:18 ➤ जय जय स्वामी समर्थ
43:52 ➤ गुरु म्हणजे माय बाप
47:52 ➤ श्री स्वामी समर्थ मंत्र
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने सादर केलेला भक्तिमय संगीत संग्रह, ज्यामध्ये मंत्र, आरती, स्तवन आणि शक्तिप्रद भक्तिगीते आहेत.
या ज्यूकबॉक्समध्ये अनुभव घ्या:
✨ भक्तिरस आणि आध्यात्मिक उर्जा
✨ स्वामी समर्थांच्या कृपेचा दिव्य अनुभव
✨ मन आणि आत्मा एकाग्र करणारे भजन
Lyrics:
निशंक होई रे मना
निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी
नित्य आहे रे मना
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
परलोकीही ना भिती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
उगाचि भितोसी भय हे पळु दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
खरा होई जागा श्रद्धेसहीत
कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
स्वामीच या पंचामृतात
हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती
न सोडिती तया जया स्वामी घेती हाती
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
🙏 भक्तांना विनंती:
👉 PaRa Music Bhakti Bhajan Channel ला Subscribe करा
👉 Video Like & Share करा
👉 Swami Bhakti चा हा दिव्य अनुभव आपल्या परिवारासोबत शेअर करा
#paramusic
#paramusicbhaktibhajan
#पाराम्युझिकभक्तीभजन
#स्वामीसमर्थ
#जयजयस्वामीसमर्थ
#स्वामीभक्ती
#अक्कलकोटस्वामी
#स्वामीमहाराज
#SwamiSamarth
#JaiJaiSwamiSamarth
#SwamiBhakti
#SwamiMaharaj
#marathi
#स्वामीसमर्थ
#अक्कलकोटस्वामी
#भजन
#SwamiSamarthSongs
#स्वामीसमर्थ
#2026
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: