Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

गोष्ट मुंबईची: भाग ११५ | प्राचीन व्यापाराचा अडीचहजार वर्षांचा इतिहास

Автор: Loksatta

Загружено: 2023-06-09

Просмотров: 55954

Описание:

शूर्पापक - सुप्पारक - सोपारा असा अपभ्रंश होत तयार झालेले हे नाव. आणि आताचे मुंबईच्या उपनगरातील ठिकाण म्हणजे नालासोपारा. सोपारा आणि त्याच्या बाजूला असलेले विरार या दोघांनाही सुमारे अडीचहजार वर्षांहून जुना इतिहास आहे. प्राचीन मुंबईतील ही व्यापारी ठाणी होते. आणि या व्यापारावर लक्ष ठेवण्याचे महत्त्वाचे ठिकाण होते ते म्हणजे जीवदानीचा डोंगर. उत्तरेस बोरिवलीपर्यंत तर दक्षिणेस पालघर- डहाणूपर्यंतच्या टापूवर इथूनच नजर ठेवली जायची. या जीवदानीच्या मंदिराच्या एका बाजूस असलेली प्राचीन लेणीही ही या अडीचहजार वर्षांच्या इतिहासाची साक्षीदार आहेत.
#गोष्टमुंबईची #GoshtMumbaichi #mumbai #knowyourcity #KYCMumbai #virar #jivdanimandir #caves
Subscribe to Loksatta Live: https://bit.ly/2WIaOV8

Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.

#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:

Facebook:   / loksattalive  
Twitter:   / loksattalive  
Instagram:   / loksattalive  
Website: https://www.loksatta.com/

गोष्ट मुंबईची: भाग ११५ |  प्राचीन व्यापाराचा अडीचहजार वर्षांचा इतिहास

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

गोष्ट मुंबईची: भाग ११६ | मौर्यन ग्लेझ पाहा तीदेखील मुंबईत!

गोष्ट मुंबईची: भाग १२१। बंद केले मिठी नदीचे एक तोंड आणि मग हाहा:कार  झाला!

गोष्ट मुंबईची: भाग १०६ - अश्मयुगात मुंबईत माणूस होता का? कुठे?

वॉटर्लू मॅन्शन्स अर्थात नेपोलियनवरील विजयाची निशाणी |  गोष्ट मुंबईची - ८८ |  Episode 88

गोष्ट मुंबईची: भाग १०२ - मुंबईतील पिलो लाव्हाचे हे ठिकाण जगातील महत्त्वाचे भौगोलिक आश्चर्यच

११६ वर्षांपूर्वी मुंबईत अस्तित्वात आली होती  पर्यावरणस्नेही बससेवा | गोष्ट मुंबईची: भाग १३२

मोदींचा मोदीखाना | गोष्ट मुंबईची - भाग ६१ | Gosht Mumbaichi Ep 61

गोष्ट मुंबईची: भाग ११८। गौतम बुद्धांच्या चरणस्पर्शाने 'हे' ठिकाण पावन झाल्याची भाविकांची श्रद्धा!

पश्चिम रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली - भाग ४ | गोष्ट मुंबईची : भाग ७५ | Gosht Mumbaichi Ep 75

गोष्ट मुंबईची भाग: १२५ | मुंबईत इथे २०० वर्षांपूर्वी होती लेणी

१५० वर्षांपूर्वी उभा राहिला मुंबईचा पहिला बॅण्डस्टॅण्ड - गोष्ट मुंबईची  भाग ९२ | Gosht Mumbaichi- 92

ओव्हल मैदानावर असलेली पुतळ्यांची माळ |  गोष्ट मुंबईची भाग ९८ | Gosht Mumbaichi- 98

गोष्ट मुंबईची: भाग ११४ |  मुंबईतही आहेत, विविध राजांचे शिलालेख

आरे, मरोळमधले मध्ययुगातील समृद्ध मुंबईचे पुरावे! | गोष्ट मुंबईची भाग : १४६

गोष्ट मुंबईची: भाग १०४ | भारत वगळता इतरत्र कॉलम्नर बसॉल्टला संरक्षित प्रदेशाचा दर्जा आहे !

गोष्ट मुंबईची: भाग ११७ | शूर्पारक - अडीच हजार वर्षांपूर्वीचे मुंबईतील बंदर!

पश्चिम रेल्वेवरील स्थानकांची नावं कशी पडली - भाग २ | गोष्ट मुंबईची : भाग ७३ | Gosht Mumbaichi Ep 73

गोष्ट मुंबईची: भाग १२२।मुंबईकर आणि महापालिकाही पूरस्थितीला जबाबदार?

मुंबईचा पहिला मर्चंट प्रिन्स होता मराठी माणूस | गोष्ट मुंबईची: भाग ३ | Gosht Mumbaichi Ep 3

फोर्टमधील गल्लीत पत्र्याच्या शेडमध्ये विराजमान इंग्लंडचा राजा व राजपुत्र | गोष्ट मुंबईची  - ८७ | 87

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]