Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

आम्ही गेलो पनवेलमध्ये नवीन घर बघायला 😍| New Flat In Panvel | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

Автор: S FOR SATISH

Загружено: 2023-11-08

Просмотров: 415435

Описание:

पनवेलमध्ये नवीन घर बघायला घेऊन गेलो मित्राला 😍| New Flat In Millenium Panvel | S For Satish | Panvel #NewFlatInPanvel #NewFlatInMillenniunPanvel #MillenniumInfraNewProject #sforsatish

MILLENNIUM INFRA
Contact No. 8055554487
Website - www.minfra.co

Plotno- 1, Sector-27, opposite Khandeshwar Station
(Corner plot- 5248 sqmt)
https://maps.app.goo.gl/PBbvV8LzMXPVf...

*Plot-28, Sector-17, Khanda Colony*-(4633 sqmt)
https://maps.app.goo.gl/7U7kKinYMdoBF...

Booking/Sales Office:-
Millennium Flora, Plot no-09, Sector -17, New Panvel(W) https://maps.app.goo.gl/Je9nXEUysnxRK...

आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294

(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)

आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
  / koknatlamumbaikar  
  / koknatlamumbaikar  

Email ID: [email protected]
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.

Check out my another YouTube channel -    / @satishratate  

आम्ही गेलो पनवेलमध्ये नवीन घर बघायला  😍| New Flat In Panvel | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

प्रदनु आणि आईला घेऊन गेलो काळंबा देवीच्या जत्रेला 😍| आईने सांगितली जुनी आठवण | S For Satish | Panvel

प्रदनु आणि आईला घेऊन गेलो काळंबा देवीच्या जत्रेला 😍| आईने सांगितली जुनी आठवण | S For Satish | Panvel

कडकीत थंडी मध्ये हे नवीन पाखरू कोण आलं गावात | Maharashtrachi Hasya Jatra | New Ep

कडकीत थंडी मध्ये हे नवीन पाखरू कोण आलं गावात | Maharashtrachi Hasya Jatra | New Ep

आम्ही घेतोय नवीन घर ??? | Panvel मध्ये गेलो घर बघायला | 𝐉𝐚𝐲 𝐌𝐚𝐥𝐡𝐚𝐫 𝐀𝐩𝐚𝐫𝐭𝐦𝐞𝐧𝐭 | Kokanchi Anjali

आम्ही घेतोय नवीन घर ??? | Panvel मध्ये गेलो घर बघायला | 𝐉𝐚𝐲 𝐌𝐚𝐥𝐡𝐚𝐫 𝐀𝐩𝐚𝐫𝐭𝐦𝐞𝐧𝐭 | Kokanchi Anjali

Эффект ДОЛИНОЙ накрыл Россию: Купил квартиру — остался БЕЗ ВСЕГО

Эффект ДОЛИНОЙ накрыл Россию: Купил квартиру — остался БЕЗ ВСЕГО

30 X 40 ಸೈಟ್ನಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿರುವ  G+4  ಹೋಮ್ ಟೂರ್  | Duplex home | AV Construction

30 X 40 ಸೈಟ್ನಲ್ಲಿ ಕಟ್ಟಿರುವ G+4 ಹೋಮ್ ಟೂರ್ | Duplex home | AV Construction

अचानक पाणी बंद केल्याच्या नंतर मासे बसले अडकून पकडल्या मोठ्या मोठ्या🦐🦐कोळंबे तर दुसरे मासे🐟आणि🦀खेकडे

अचानक पाणी बंद केल्याच्या नंतर मासे बसले अडकून पकडल्या मोठ्या मोठ्या🦐🦐कोळंबे तर दुसरे मासे🐟आणि🦀खेकडे

आम्ही गेलो स्वप्नातील घर पाहायला | Budget Flats near Mumbai Goa Highway - Panvel | Home Tour |

आम्ही गेलो स्वप्नातील घर पाहायला | Budget Flats near Mumbai Goa Highway - Panvel | Home Tour |

पनवेलमधील आमच्या नवीन घराची होम टूर 😍 | New House Home Tour | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

पनवेलमधील आमच्या नवीन घराची होम टूर 😍 | New House Home Tour | S For Satish | Panvel (Navi Mumbai)

ЛЮДИ О КОРРУПЦИИ И РАЗРУХЕ В СТРАНЕ. ОПРОС 2025

ЛЮДИ О КОРРУПЦИИ И РАЗРУХЕ В СТРАНЕ. ОПРОС 2025

फक्त ₹51000/- बुकीगं | 40 लाखात स्वतःच पनवेल मधे घर | Panvel 1bhk flats | Panvel property

फक्त ₹51000/- बुकीगं | 40 लाखात स्वतःच पनवेल मधे घर | Panvel 1bhk flats | Panvel property

भावाच्या हळदीत बायकोने केला भारी डान्स 😍 | मावसभावाची हळद | S For Satish | Ambavali (Kokan)

भावाच्या हळदीत बायकोने केला भारी डान्स 😍 | मावसभावाची हळद | S For Satish | Ambavali (Kokan)

थंडी मध्ये असे चाळे करून माझ्या जीवाचे हाल का करतेय तू | Maharashtrachi Hasya Jatra | New Ep

थंडी मध्ये असे चाळे करून माझ्या जीवाचे हाल का करतेय तू | Maharashtrachi Hasya Jatra | New Ep

स्वप्नातील घर 28 लाखात पनवेल मध्ये 😍 | Affordable Housing Near Panvel | 1bhk To 2bhk Flats For Sale

स्वप्नातील घर 28 लाखात पनवेल मध्ये 😍 | Affordable Housing Near Panvel | 1bhk To 2bhk Flats For Sale

🔥БАКИНСКИЙ БУЛЬВАР🔥НОВОГОДНЯЯ ЯРМАРКА‼️ЛЕДОВЫЙ КАТОК#baku#food#travel#обзор#yummyfood#tasty#

🔥БАКИНСКИЙ БУЛЬВАР🔥НОВОГОДНЯЯ ЯРМАРКА‼️ЛЕДОВЫЙ КАТОК#baku#food#travel#обзор#yummyfood#tasty#

🦀भाला वर्चा चिंबोर्या🦀#rivercrab#fishing#rive rcrab#crab

🦀भाला वर्चा चिंबोर्या🦀#rivercrab#fishing#rive rcrab#crab

आमच्या पनवेल मधील फ्लॅट ची किंमत - आम्ही तो कसा घेतला | Panvel Flat Cost , Mi Kokani Nikhil

आमच्या पनवेल मधील फ्लॅट ची किंमत - आम्ही तो कसा घेतला | Panvel Flat Cost , Mi Kokani Nikhil

प्रदनूच्या वाढदिवसाला गेलो हॉटेलात जेवायला 😍 | Neelkamal Hotel In Panvel | S For Satish | Panvel

प्रदनूच्या वाढदिवसाला गेलो हॉटेलात जेवायला 😍 | Neelkamal Hotel In Panvel | S For Satish | Panvel

घर कसे घ्यावे, विकत की भाड्याने? Should I Buy Home On Loan or Rent a Home? | Finance Marathi Podcast

घर कसे घ्यावे, विकत की भाड्याने? Should I Buy Home On Loan or Rent a Home? | Finance Marathi Podcast

कोकणात आईबाबांसाठी बांधला सुंदर बंगला | Modern Village Home In Kokan | Marathi Story

कोकणात आईबाबांसाठी बांधला सुंदर बंगला | Modern Village Home In Kokan | Marathi Story

श्रीवर्धन मधील २०० वर्षांपूर्वीचं रहस्यमय घर 🛖 Historical House

श्रीवर्धन मधील २०० वर्षांपूर्वीचं रहस्यमय घर 🛖 Historical House

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]