"MPSC Combined Group B & C Prelims – Economics PYQ Trend Analysis | Nilesh Sir"
Автор: Neeti IAS Academy
Загружено: 2025-09-20
Просмотров: 259
"MPSC Combined Group B & C Prelims – Economics PYQ Trend Analysis (2010-2024) | Nilesh Sir"
नमस्कार मित्रांनो!
या व्हिडिओमध्ये Nilesh Sir यांनी MPSC Combined Group B आणि C च्या Prelims Economics चा Pre-Year Questions (PYQ) ट्रेंड २०१० ते २०२४ पर्यंत सविस्तर विश्लेषण केले आहे.
कुठल्या टॉपिक्सवर जास्त प्रश्न आले, प्रश्नांचा पॅटर्न कसा बदलला, आणि भविष्यात तयारी कशी असावी याबद्दल सखोल मार्गदर्शन या व्हिडिओमध्ये मिळणार आहे.
✅ या व्हिडिओमधील मुख्य मुद्दे:
२०१०-२०२४ पर्यंत Economics प्रश्नांचा topic-wise analysis
वारंवार विचारले जाणारे concepts
Macro vs Micro Topics चा तौलनिक अभ्यास
प्रश्नांची कठीणता (difficulty level) बदलाचा ट्रेंड
आगामी परीक्षेसाठी Smart Study Strategy
📚 कोणासाठी उपयुक्त?
MPSC Combined Group B & C Prelims परीक्षार्थी
PYQ trend analysis करून अभ्यासाची दिशा ठरवू इच्छिणारे विद्यार्थी
Economics मध्ये गुण मिळवण्यासाठी focused approach हवी असलेले सर्व
📞 संपर्क (Contact Details):
Neeti IAS Academy
📍 पत्ता: सदाशिव पेठ, पुणे
📱 मोबाईल: 9175066170 / 9270024829
✉️ ईमेल: [email protected]
📲 Telegram: t.me/neetiiasacademy
👍 Subscribe करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ आपल्या मित्र-मैत्रिणींना, ग्रुप्समध्ये नक्की शेअर करा.
MPSC च्या तयारीसाठी इतर महत्वाचे व्हिडिओज सुद्धा आमच्या चैनलवर उपलब्ध आहेत.
Hashtags:
#MPSC #Economics #PYQAnalysis #TrendAnalysis #MPSCPrelims #GroupB #GroupC #ExamStrategy #NileshSir #NeetiIAS #Maharashtra #CompetitiveExams #neetiiasacademy #mpsc2025 #mpsc #mpsccombineprelims2025 #mpsccombined
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: