🙏"स्वामींची चरणसेवा'' | मनशांती देणारी भजने l Swami Samarth Songs
Автор: Shri Swami Samarth Seva
Загружено: 2025-11-23
Просмотров: 13940
🙏"स्वामींची चरणसेवा'' | मनशांती देणारी भजने l Swami Samarth Songs #swamisamarth #swamisamarthaarti
श्री स्वामी समर्थ सेवा प्रस्तुत करत आहे स्वामी समर्थांचे गाणे, ज्यामध्ये भक्तिमय भजन, मंत्र, आणि आरत्यांचा सुंदर संगम आहे. या गाण्यांद्वारे आपण स्वामी समर्थांच्या भक्तिरसात न्हालाल्या जाल. त्यांच्या शक्तीचा आणि कृपेचा अनुभव घेण्यासाठी ही गाणी नक्कीच ऐका.
🌸 भक्तांना विनंती:
स्वामी समर्थाचे आशीर्वाद आपल्याला मिळवून देण्यासाठी @shriswamisamarthseva1 चॅनेलला Subscribe करा, या दिव्य संगीताचा आनंद घ्या, आणि आपल्या इतर भक्त मित्रांबरोबर Share व Like करा. श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन तुमच्यासोबत असो.
🕉️ धन्यवाद !
00:00 स्वामी समर्थ आरती
05:34 तारक मंत्र
09:55 अक्कलकोट स्वामींची पालखी
16:11 मानसपूजा
25:46 स्वामी माझे गुरु
30:03 स्वामी समर्थ अष्टक
34:20 स्वामी समर्थ मालामंत्र
38:57 स्वामी समर्थ माऊली
43:38 सद्गुरू नाथा
47:13 कालभैरवाष्टक
🌸तारक मंत्र
गुरु ब्रम्हा गुरु विष्णू
गुरुः देवो महेश्वरा
गुरु साक्षात परब्रम्हा
तस्मै श्री गुरुवे नमः
तस्मै श्री गुरुवे नमः
निशंक होई रे मना
निर्भय होई रे मना
प्रचंड स्वामी बळ पाठीशी
नित्य आहे रे मना
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय
स्वये भक्त प्रारब्ध घडवी हि माय
आज्ञेविना काळ ही नाणी त्याला
परलोकीही ना भिती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
उगाचि भितोसी भय हे पळु दे
वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
खरा होई जागा श्रद्धेसहीत
कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त
आठव कितीदा दिली त्यांनीच साथ
नको डगमगू स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
विभूती नमन नाम ध्यानादितीर्थ
स्वामीच या पंचामृतात
हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती
न सोडिती तया जया स्वामी घेती हाती
अशक्य ही शक्य करतील स्वामी
अशक्य ही शक्य करतील स्वामी
#स्वामीसमर्थ
#जयजयस्वामीसमर्थ
#स्वामीभक्ती
#अक्कलकोटस्वामी
#स्वामीमहाराज
#SwamiSamarth
#JaiJaiSwamiSamarth
#SwamiBhakti
#SwamiMaharaj
#marathi
#स्वामीसमर्थ
#अक्कलकोटस्वामी
#भजन
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: