Популярное

Музыка Кино и Анимация Автомобили Животные Спорт Путешествия Игры Юмор

Интересные видео

2025 Сериалы Трейлеры Новости Как сделать Видеоуроки Diy своими руками

Топ запросов

смотреть а4 schoolboy runaway турецкий сериал смотреть мультфильмы эдисон
dTub
Скачать

नवीन लग्न ! उखाणा लेवाना कार्यक्रम! रविकिरण महाराज दोंडाईचा जबरदस्त कॉमेडी किर्तन

Автор: धुम धडाका

Загружено: 2024-03-05

Просмотров: 296991

Описание:

नमस्कार मित्रानो ,
खान्देशभुषण ह.भ.प. रविकिरण महाराज दोंडाईचा - 7798141724
रविकिरण महाराज हे खान्देशातील सुप्रसिद्ध किर्तनकार आहेत ते त्यांच्या किर्तनाच्या माध्यमातुन वारकरी संप्रदायाचे प्रचार प्रसार करतात ,तसेच तरुण मुलांनी व्यसनापासून दूर राहावे यासाठी किर्तनातून संत गाडगे महाराज ,ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज यांच्या अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करतात , समाजातील वाईट प्रवृत्ती वर बोट ठेऊन समाज तंटा मुक्त व्हावा यासाठी प्रयत्नशील असतात, महाराज अहिराणी ह्या बोलीभाषेतून किर्तन करतात जेणेकरून समाजातील सर्वच स्तरातील लोकांना त्यांचे किर्तन आवडते, त्यांच्या गोड आणि रसाळ वाणीतून केलेले प्रबोधन हे विनोदाच्या माध्यमातून लोकांना समजावतात , त्यांच्या मुळे खानदेशातील अनेक तरुण व्यसन वाईट सवयी सोडुन वारकरी संप्रदायाकडे आकर्षित करण्यात ते यशस्वी झाले आहेत , त्यांचे किर्तन म्हणजे ज्ञानाचा झराच त्यांचे किर्तन ज्याठिकाणी असते तिथे लोक गर्दी करतात हीच त्यांच्या कार्याची पावती आहे , लोकांना त्यांची मायबोलीतून किर्तन करणे हे खूप आवडते म्हणुनच कि काय ते अनेक लहान मुले , तरुण , प्रौढ सर्वांच्या गळ्यातील ताईत झाले आहेत
महाराजांचे नवनवीन किर्तन ऐकण्यासाठी आमच्या धुम धडाका ह्या यु ट्युब ला subscribe करा आणि बेल Icon वर क्लिक करून नवीन अपडेट मिळावा .

धन्यवाद
||जय हरी जय विठ्ठल जय राधे जय श्रीकृष्ण ||

नवीन लग्न ! उखाणा लेवाना कार्यक्रम! रविकिरण महाराज दोंडाईचा जबरदस्त कॉमेडी किर्तन

Поделиться в:

Доступные форматы для скачивания:

Скачать видео mp4

  • Информация по загрузке:

Скачать аудио mp3

Похожие видео

झाकेल मुठ सव्वा लाखनी !रविकिरण महराज तुफान कॉमेडी किर्तन #ravikiranmaharaj

रक्षाबंधन स्पेशल !रविकिरण महाराज सुंदर किर्तन !Ravikiran maharaj dondaicha

मकरसंक्रांति विशेष कीर्तन,बायको कशी पाहिजे,🙏 हभप बाळू महाराज गिरगावकर ! Balu Maharaj Girgavkar

खान्देशमध्ये गाजलेले सर्वात विनोदी कीर्तन! सगळीकडे याच कीर्तनाची चर्चा / Ravikiran maharaj dondaicha

अश्वत्थामाने द्रौपदीच्या ५ पुत्रांना का मारले | या पापाचे काय झाले परिणाम | मधुकर महाराज नादरे भागवत

अरे... !!! विशाल 🤣 | पोट दुखेल एवढ हसाल | रविकिरण महाराज दोंडाईचाकर | Ravikiran Maharaj Dondaichakar

दारू काय करते.?31 डिसेंबर ची सत्य घटना.(किर्तनकार. ह.भ.प.रविकिरण महाराज.दोंडाईचा) ठिकाण-धाडरी.भाग-04

मकर संक्रांत स्पेशल !रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन  !Ravikiran maharaj dondaicha

समीर चौगुले आणि विशाखाचे पुन्हा कडाक्याचे भांडण - महाराष्ट्राची हास्य जत्रा - जोड़ी कमाल

आज की कथा ✨मीराबाई और कृष्ण के प्रेम की अद्भुत कहानी श्री अनिरुद्ध आचार्य जी महाराज एक बार जरूर सुने

मुख्यमंत्र्यांच्या बहिणी लाडक्या बहिणी विशेष  हभप.रविकिरण महाराज किर्तन व काॅमेडी तुफान गावं-सायने

भावड्याले लगणले धाड ! रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन !Ravikiran maharaj dondaicha

हरामाचा पैसा घरात टिकतो का? | जीवनात पैसे कमावताना हे रहस्य नेहमी लक्षात ठेवा | Marathi Pravachan

रेकॉर्ड ब्रेक झालेले कीर्तन ! हसून हसून किडनीला सूज येणार | Ravikiran maharaj dondaichakar

केशव महाराज उखळीकर | नवीन किर्तन | Keshav Maharaj Ukhalikar kirtan

नवीन गण वन शकुंतला बाई ग ! रविकिरण महाराज कॉमेडी किर्तन #ravikiranmaharaj

ह.भ.प.रविकिरण महाराज दोंडाईचा ठिकाण काहाटुळ ता.शाहादा जि.नंदुरबार. Ravi Kiran Maharaj kirtan.

सगळीकडे याच कीर्तनाची चर्चा ! मांजरे येथे गाजलेले जबरदस्त विनोदी कीर्तन |Ravikiran maharaj dondaicha

तुफान कॉमेडी किर्तन ! नवरी पाव्हाणा कार्यक्रम ! रविकिरण महाराज दोंडाईचा

नवीन जबरदस्त 🤣विनोदी कीर्तन😂ह भ प रविकिरण महाराज दोंडाईचा ravikiran maharaj dondaicha kirtan comedy

© 2025 dtub. Все права защищены.

  • Контакты
  • О нас
  • Политика конфиденциальности

Контакты для правообладателей: [email protected]