ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः | विष्णु मंत्र | Gajakush Bhaktisaar
Автор: Gajakush Bhaktisar
Загружено: 2025-09-12
Просмотров: 1423
ॐ नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र भगवान श्रीविष्णू यांना समर्पित आहे.
या मंत्राच्या जपामुळे मनाची शांती, पापांचा नाश, आणि जीवनात आनंद, समृद्धी व आध्यात्मिक उन्नती प्राप्त होते.
हा मंत्र मोक्ष मंत्र म्हणूनही ओळखला जातो. 🙏
👉 दररोज सकाळ-संध्याकाळ या मंत्राचा जप केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि अंतःकरणात भक्तीभाव जागृत होतो.
भजन, मंत्र, स्तोत्र आणि आरती ऐकण्यासाठी आमच्या Gajakush Bhaktisaar चॅनलला Subscribe करा.
#त्यागदे #OmNamoBhagwateVasudevayNamah #VishnuMantra #Bhakti #त्याग #GajakushBhaktisaar #SpiritualMantra #HinduMantra
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: