संकरित नेपियर गवत लागवड या विषयी डॉ. देवानंद राऊत, विषय तज्ञ, KVK, सांगवी (रे) यांची मुलाखत
Автор: radio navsanjivani
Загружено: 2025-12-03
Просмотров: 256
दुग्ध आणि शेळी पालनामध्ये चाऱ्याचे खूप महत्व आहे. संकरित नेपियर गवत हे बाजरी आणि नेपियर यांपासून निर्मित संकरित नेपियर गवत हे प्रथिने आणि आम्ले यांच्या संयोगामुळे जवारांचे पचन सुधारून दुध उत्पादन वाढते. याच्या विविध जाती आहेत. त्या कोणत्या ? त्यांची वैशिष्ट्ये कोणती ? कोणत्या जमिनीमध्ये नेपोय्र गवताची चांगली वाढ होते? वर्षभरात याच्या किती कापण्या होतात याविशी ऐका तज्ञांकडून माहिती. तज्ञ आहेत डॉ. देवानंद राऊत, विषय तज्ञ, कृषि विज्ञान केंद्र सांगवी (रे) यवतमाळ २. मुलाखत आर.जे. राहुल ठाकरे
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: