केंद्राचा दावा, राज्याचा प्रस्ताव नाही; फडणवीसांनी दिलं स्पष्टीकरण | Devendra Fadnavis
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-02
Просмотров: 2566
राज्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या मदतीसाठी सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही, अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्र्यांनी संसदेत दिली आहे. चौदा लाख हेक्टरवर नुकसान झालेलं असताना केंद्राला केवळ १.१० लाख हेक्टरची माहिती दिल्याचा दावा करण्यात आला आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'नुकसानीचा अहवाल केंद्राला पाठवला असून, संसदेतील उत्तर ३५ दिवसांपूर्वीच्या माहितीवर आधारित असू शकते,' असं फडणवीसांनी सांगितलं. केंद्राने राज्याच्या प्रस्तावाशिवाय ३१३२.८० कोटी रुपये दिल्याची माहितीही समोर आली आहे.
#MaharashtraFarmers #CropDamage #DevendraFadnavis #ShivrajSinghChouhan #CentreVsState #AgricultureNews #HeavyRain #FarmerRelief #SaamTV #MarathiNews #LokSabha #SDRF #NDRF #MaharashtraPolitics #FarmersCrisis
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: