जळगावात मंत्र्यांचा पराभव; मतदारांनी होमग्राउंडवर दिला मोठा धक्का | Jalgaon News
Автор: Saam TV News
Загружено: 2025-12-21
Просмотров: 3000
जळगावात मंत्र्यांचा पराभव; मतदारांनी होमग्राउंडवर दिला मोठा धक्का | Jalgaon News
आता पुढची बातमी आहे जळगावातून
जळगावातील तिन्ही मंत्र्यांना मतदारांनी त्यांच्याच होमग्राउंडवर चांगलाच धक्का दिलाय.... पाणीपुरवठा गुलाबराव पाटलांच्या उमेदवाराचा पराभव करत शहर विकास आघाडीनं धरणगावात बाजी मारलीय.... तर दुसरीकडे राज्यमंत्री रक्षा खडसेंच्या वर्चस्वाला शिंदेसेनेनं धक्का देत चंद्रकांत पाटलांच्या मुलीनं विजय मिळवलाय.... तर वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारेंची पत्नी रजनी सावकारेंचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारानं पराभव केलाय.... त्यामुळे मंत्र्यांचा दारुण पराभव झालाय...
#jalgaon #maharashtrapolitics #municipalelections #ministerdefeat #shindesena #ncp #breakingnews #indianews
Jalgaon election results, minister defeat Jalgaon, Gulabrao Patil, Raksha Khadse, Chandrakant Patil, Sanjay Sawkar, Rajni Sawkar, NCP victory, Shinde Sena, Maharashtra municipal polls
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: