सुंदर मार्मिक कीर्तन || ह. भ. प. ज्ञानेश्वरी ताई घाडगे || Rang Kirtanacha
Автор: Rang Kirtanacha
Загружено: 2025-11-13
Просмотров: 202
क्षण क्षणा हा ची करावा विचार | तरावया पार भव सिंधु । |
नाशिवंत देह जाणार सकळ | आयुष्य खातो काळ सावधान । |
संत समागमी धरावी आवडी । करावी तातडी परमार्थाची । ।
तुका म्हणे इहलोकीच्या व्यवहारे । नका डोळे धुरे भरुनी राहो । ।
---------------- संत तुकाराम महाराज
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: