‘Zapuk Zupuk’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान Suraj Chavan सोबत घडलेले गमतीदार किस्से
Автор: Maharashtra Times Manoranjan । मटा मनोरंजन
Загружено: 2025-04-20
Просмотров: 80015
#zapukzupuk #surajchavan #kedarshinde #maharashtratimes #maharashtratimesmanoranjan
जिओ स्टुडिओज आणि केदार शिंदे यांच्या ‘झापुक झुपूक’ हा येत्या 25 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्रतील सिनेमागृहांत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बिग बॉस मराठी सिझन 5’चा विजेता सूरज चव्हाण या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करतोय.
चित्रपटात सूरजसोबत मराठी कलाकार जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, पायल जाधव, पुष्कराज चिरपुटकर, मिलिंद गवळी आणि दीपाली पानसरे हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. यानिमित्ताने चित्रपटाच्या टीमसोबत गप्पा मारण्यात आल्या. शुटींग दरम्यान घडलेले गमतीदार किस्से जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: