#फक्त
Автор: Jyoti GK search
Загружено: 2026-01-15
Просмотров: 25
#फक्त ६ मिनिटात खमंग क्रिस्पी/हेल्दी कुरमुरे रवा भजी घरी करून बघा#Jyoti GK Sarch #trending #recipe #viral
कुरमुरे पाण्यात भिजवून घ्या नंतर एका बाऊल मध्ये भिजवलेले कुरमुरे व रवा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर पुदिना दोन हिरव्या मिरच्या तिखट नुसार दोन कांदे बारीक चिरलेले व हिंग हळद मसाला मीठ जिरे व दोन चमचे तांदळाचे पीठ पाणी टाकून बेटर तयार करून घेणे नंतर
कढईत तेल तापवून हे बेटर चमच्याने थोडं थोडं सोडावे छोटे पकोडे म्हणजेच भजी सोने रंगा पर्यंत फ्राय करून घ्यावे कमी विस्तव आणि चहा किंवा सॉस बरोबर खायला द्या
साहित्य
एक वाटी कुरमुरे
एक वाटी रवा
दोन कांदा
दोन हिरव्या मिरच्या तिखट नुसार
कोथिंबीर
पुदिना
चिमुटभर हिंग
पाव चमचा हळद
पाव चमचा मसाला तिखट नुसार
पाव चमचा जिरं
चवीनुसार मीठ
पाणी
फ्राय करण्यासाठी तेल
#jyoti #trending #healthy #homemade #viral #recipe #easy #youtube
Jyoti GK Sarch
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: