5 हजार तरुणांना रोजगार देणारा उद्योजक | EP-1 Manesh Ghule Podcast | Host Jeevan Agav | Bolbaala
Загружено: 2025-12-13
Просмотров: 2526
Bolbaala Podcast च्या पहिल्याच भागात आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक प्रेरणादायी आणि वास्तववादी उद्योजकीय प्रवास.
या एपिसोडमध्ये Host – जीवन अगाव यांच्या सोबत आहेतGuest – मनेश घुले,ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर ५,००० पेक्षा अधिक तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
या podcast मध्ये तुम्हाला कळेल –
मनेश घुले यांचा संघर्ष ते यशाचा प्रवास
तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्यामागची त्यांची विचारधारा
उद्योजक होण्यासाठी लागणारी मानसिकता
आजच्या तरुणांनी काय शिकायला हवं?
हा podcast खास त्या प्रत्येक तरुणासाठी आहे —जो स्वतःचं काहीतरी करू इच्छितोजो नोकरी शोधत नाही, नोकऱ्या निर्माण करू इच्छितो
🎬 Shooting & Production:Rich In Studio
(Professional Podcast & Media Studio)
📌 असा प्रेरणादायी कंटेन्ट पाहण्यासाठी👉 Channel Subscribe करा👉 Video Like & Share करा
#BolbaalaPodcast#ManeshGhule#Entrepreneurship#YouthEmployment#MarathiPodcast#SuccessStory#RichInStudio#JeevanAgav
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: