भूपतगड Bhupatgad जव्हार पालघर
Автор: Walmikmahajan Vlogs
Загружено: 2026-01-16
Просмотров: 14
भूपतगड Bhupatgad जव्हार पालघर #गडकिल्ले #जयशिवराय #भटकंती #walmikmahajan volg 🙏
नमस्कार मिञांनो 🙏 भूपतगड हा किल्ला पालघर जिल्ह्य़ातील जव्हार ची पहिली राजधानी होती .या किल्ल्याचा उपयोग जव्हार ञ्यंबक व्यापारी मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी होत असे . हा किल्ला नाशिक पासून ७७ कि.मी अंतरावर असून हा एक गिरीदुर्ग किल्ला असून चढण्यास सोपा आहे याची उंची १६०० फूट आहे .हा किल्ला एका तासात पाहून होतो . नाशिक जव्हार रस्त्यावर नांदगाव फाट्यावरून चिंचवली - झाप या पायथ्याच्या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता जातो .किल्ल्यावर चार पाण्याचे टाके, एक तलाव ,राजवाड्याचे अवशेष, हनुमान मंदिर तटबंधी पाहण्यास मिळते .किल्ल्यावरून आजूबाजूलाचे परिसर फारच सुंदर व मनमोहक दिसतो तरी या किल्ल्याला अवश्य भेट दया 🙏
धन्यवाद 🙏
#गडकिल्ले
#गडकोट
#nature
#travel
#trekking
#पालघर
#जव्हार
#भूपतगड
#bhupatgad
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: