जबरदस्त ठाई किर्तन चाल🔥🎵 | यात्रे अलंकापुरा येती | ते ते आवडती विठठला जयेश म. भाग्यवंत गायन
Автор: किर्तन सेवा
Загружено: 2025-08-09
Просмотров: 246
यात्रे अलंकापुरा येती ।
ते ते आवडती विठठला ॥१॥
पांडुरंगे प्रसन्नपणें ।
केलें देणें हे ज्ञाना ॥२॥
भूवैकुंठ पंढरपूर ।
त्याहुनी थोर महिमा या ॥३॥
निळा म्हणे जाणोनी संत ।
येती धांवत प्रतिवर्षी ॥४॥
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: