गावठी CID. ॥विहिरीसाठी भानगळी॥ Comedy boys videos ॥ @Comedy_boys_mh19
Автор: Comedy_boys_mh19
Загружено: 2025-11-29
Просмотров: 1616
खान्देशी C.I.D.॥विहिरीसाठी झगडे Comedy_boys_mh19 Videos ॥ मराठी कॉमेडी
नमस्कार मंडळी,
स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नविन विडीओ मधे
खान्देशी C.I.D.॥विहिरीसाठी झगडे॥ Comedy_boys_mh19 Videos ॥ मराठी
ह्या व्हिडिओ मधे तुम्हाला CID या सोनी टिव्ही वरिल मालिकेचा रिमेक (spoof)पहायला भेटणार आहे एक उबगेल सी आई डि ची टिम एका इनवेस्टिगेशन साठि जातात तढी तेहेले अजबच मॅटर पहायला भेटते ते मॅटर काय असते आणी कशासाठी असते ब ते कशे सॉल करतात यातच खरी गंम्मत आहे म्हणजे डायलाग सस्पेंस कॉमेडी चा फुल एंटरनेमेंट पॅक विडिओ एकदा नक्कि बघा मजेदार हास्य कल्लोळ मराठी खान्देशी कॉमेडी व्हिडिओ
खुपच कॉमेडी व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की बघा अाणि ऐन्जॉय करा आणि हो आमचे नवनविन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या Comedy_boys_mh19 Videos या Youtube चैनल ला Subscribe करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरुन तुम्हाला अमच्या नविन विडिओ ची सगळ्यात पहिले भेटेल आणि आपली प्रतिक्रिया कमेंट द्वारा नक्की कळवा आम्ही वाट बघतो आहे.
कलाकार
१. पंकज कठारे
२. राष्ट्रपाल जोहरे
३. विशाल जोहरे
४. अजय पवार
५. योगेश वानखेडे
६. यशवंत जोहरे
७. गौरव जोहरे
follow on Instagram👇🏻
/ comedy_boys_mh19
#comedy #funny #khandeshi #funnyvideos #comedyshorts #comedyvideos #cidcomedyvideo #cid #viral #video #marathifunny #marathifunnyvideos #shortmovie #funnycomedy #fannyvideo #shorts #trending #subscribe #please #support #viwes
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: