शिवमहापुराण कथा शिर्डी
Автор: अहिल्यानगर मराठी न्युज
Загружено: 2025-10-12
Просмотров: 7253
श्री शिवाय नमस्तुभ्यं🙏🏻- आज परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रा यांच्या गोड वाणीने
शिव महापुराण कथेचा प्रथम दिवस अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
भक्तिमय वातावरणात “श्री शिवाय नमस्तुभ्यम ” च्या घोषणांनी परिसर दुमदुमला आणि उपस्थित भाविकांनी अद्भुत आध्यात्मिक आनंदाचा अनुभव घेतला.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: