KP WATERFALL / KHOPOLI
Автор: Aadivasi Bhatkanti
Загружено: 2025-07-22
Просмотров: 132
Kp waterfall.. खोपोली स्टेशनं समोरून दिसणारा रेल्वे क्रॉसिंग ब्रिज म्हणजे Kp Waterfall. इथे येण्यासाठी सगळ्यात पहिले खोपोलीला यावं लागत त्यानंतर विहारी ठाकुरवाडी इथे यावे. विहारी ठाकुरवाडीच्या वरच्या बाजूने Kp waterfall आणि zenit Waterfall आहे. जर तुम्हाला इथे गाईड पाहिजे असेल तर माझा मित्र योगेश उघडे याला संपर्क करू शकतात.
योगेश उघडे..9130632444
गड किल्ले तसेच पर्यटन स्तळे आणि धार्मिक स्तळे पाहायचे असतील तर माझ्या Aadivasi Bhatkanti channel ला subscribe करा 🙏
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: