बैलांचे देवदर्शन | इथूनच सुरू होतात बैलगाडा शर्यती 🚀🔥
Автор: AK_Sociall
Загружено: 2025-01-29
Просмотров: 1228
"मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुणे आणि नगर जिल्ह्यातल्या सर्वात मोठ्या आणि ऐतिहासिक बैलगाडा यात्रात! 🚩
इथं वातावरणच काही और आहे, नाही का? इथं बैलगाडा मालक त्यांचे बैलांना देवदर्शन घालून, कोणत्याही इनामाशिवाय, फक्त त्यांच्या तयारीचं प्रदर्शन करण्यासाठी पळवतात. (थोडं हसत) मित्रांनो, हे पाहून मला माझ्या प्रिलिम्स परीक्षा आठवल्या! कारण फायनल परीक्षेपूर्वी आपण किती तयार आहोत, हे आपण प्रिलिम्समधूनच जाणतो.
आणि इथेही, या बैलांचे मालक आपली मेहनत आणि तयारी इथल्या प्रदर्शनातून दाखवतात. कारण या यात्रेनंतर जवळपासच्या गावांमध्ये वर्षभर चालणाऱ्या बैलगाडा शर्यतींच्या सत्राला सुरुवात होते!
तर, या उत्सवाचं रोमांच आणि या अनोख्या परंपरेचं तेज पाहण्यासाठी राहा आमच्यासोबत. चला, सुरुवात करूया या भन्नाट सफरीला!"
Double Seat - Unlimited @Ambegaon, Pune
00:00 -- Intro
01:04 -- Double Seat - Intro
02:00 -- 1) Subah Ho Gayi Maamu!
04:16 -- 2) Kuch Toh Log Kahenge...
09:19 -- 3) Khaane Me Kya Hai?
12:18 -- 4) Culture - Trails
16:35 -- 5) Magic Momentum
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: