पवारांना नेमकं काय झालं अजित पवार मोठ्या अडचणीत ?
Автор: आवाज महाराष्ट्राचा Official
Загружено: 2025-12-18
Просмотров: 1816
राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांवर वारंवार कारवाई का होतेय?
अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष अडचणीत का सापडतोय?
फडणवीस मुख्यमंत्री असतानाच दोन मंत्र्यांच्या विकेट कशा पडल्या?
ही विरोधकांची खेळी आहे की राष्ट्रवादीची हिट विकेट?
अनिल देशमुख, नवाब मलिक, धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या प्रकरणांमुळे
राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा चर्चेत आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांच्या नेतृत्वातील फरक,
फडणवीसांची रणनीती आणि सध्याच्या राजकीय समीकरणांचा
सविस्तर आढावा या व्हिडिओत घेण्यात आला आहे.
तुमचं मत काय आहे?
राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांच्या विकेट का पडतायत?
कॉमेंट करून नक्की सांगा.
अशाच सखोल आणि माहितीपूर्ण राजकीय विश्लेषणासाठी
चॅनलला सबस्क्राईब करा 🙏
#NCP #AjitPawar #DevendraFadnavis #MaharashtraPolitics #RashtravadiCongress
#PoliticalAnalysis #MarathiNews #MahaPolitics #IndianPolitics #BreakingNews
#AjitPawarNews #FadnavisNews #PoliticalUpdate #MarathiPoliticalNews
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: