रेशमाच्या बंधात,भाग-८९,राजवीरला आईची आठवण || ओरिजनल मराठी हृदयस्पर्शी रोमँटिक प्रेमकथा || लव स्टोरी
Автор: Feeling fm मराठी कथा🎙️
Загружено: 2025-11-18
Просмотров: 2675
राजवीर राणे, एक मोठा बिझनेस मॅन, ज्याच्या मनात स्त्रियांविषयी प्रचंड अविश्वास आणि राग दाटलेला आहे.
आणि सई देशमुख, गरीब घरातील निरागस, साधी पण जबाबदार मुलगी, जी आपल्या लहान भावासाठी संघर्ष करत आली आहे.
या दोघांची भेट एका अनोख्या नात्याद्वारे होणार आहे — सरोगेट मदरच्या करारातून.
मजबुरीत जुळलेलं हे नातं खरंच रेशमासारख्या नाजूक बंधनात बदलेल का?
राजवीरच्या मनातील कटू भावना सईच्या निरागस प्रेमाने विरघळतील का?
हे जाणून घेण्यासाठी ऐका ही हळवी, भावनिक आणि प्रेमाने गुंफलेली कथा.
✨ #मराठीप्रेमकथा #MarathiLoveStory #MarathiRomanticKatha #PremKatha #MarathiSerialStory #LoveInMarathi #EmotionalStory
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: