कोकणातील गणेश काजू फॅक्टरी | Cashew Factory In Konkan
Автор: Malvani Life
Загружено: 2023-06-23
Просмотров: 521118
मित्रांनो मालवणीलाईफ या युट्युब चॅनलच्या मार्फत आम्ही कोकणातील नवनविन व्हीडीओ तुमच्यासाठी घेउन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रिती-परंपरा, खाद्य संस्कृती, व्यवसाय-उद्योग याबद्दलची माहिती देण्याचा प्रयत्न करतो. एखादी चांगली व उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करतो.
आज आपण भेट देणार आहोत ते मालवण तालुक्यातील वीरण गावातील गणेश काजू फैक्टरीला. आणि तेथे जाऊन काजू बी पासून काजूगर कसा काढला जातो याची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याचप्रमाणे काजूच्या किंमती देखील याव्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. नक्कीच तुम्हाला या व्हीडीओद्वारे एक चांगली माहिती मीळेल.
#dryfruits #cashewnut #koknicashew #koknimewa #gicertifiedcashew #foodfactory #cashewfactory
अधिक माहितीसाठी संपर्क
गणेश काजू फॅक्टरी
वीरण, मालवण
+91 94049 16972
94030 64545
For Baygya T-shirt
https://baygya.com/products/baaygyaa-...
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
https://www.instagram.com/invites/con...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: