🌼DIY Woolen Toran | घरच्या घरी बनवा सुंदर woolen तोरण 🌼 | Home Decor Ideas | Festival Special Toran🎉
Автор: ArtByPraju
Загружено: 2025-09-09
Просмотров: 3746
🌸 Woolen वापरून बनवलेलं सुंदर तोरण 🌸
हे तोरण तुम्ही गणपती, गोकुळाष्टमी, दिवाळी किंवा कोणत्याही सणासुदीच्या प्रसंगी दार सजवण्यासाठी वापरू शकता.
यात woolen चा वापर करून तयार केलेली झेंडूची फुलं आणि पानांचा कॉम्बिनेशन आहे, ज्यामुळे हे तोरण एकदम आकर्षक आणि टिकाऊ बनतं.
👉 जर तुम्हाला घर सजावटीसाठी खास DIY (Do It Yourself) आयडिया हवी असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा.
✨ हस्तकलेतून बनवलेलं हे तोरण तुमच्या घराला खास लूक देईल ✨
📌 जर व्हिडिओ आवडला तर LIKE 👍, SHARE आणि SUBSCRIBE करायला विसरू नका!
👉 woolen तोरण बनवण्याची सोपी पद्धत:
1️⃣ लागणारे साहित्य:
रंगीबेरंगी woolen (काळी, हिरवा, पिवळा, केशरी)
कात्री
सुई / धागा
gule gun machine and glue sticks
स्टिक किंवा दोरी (तोरण अडकविण्यासाठी)
2️⃣ फुलं बनवणे:
पिवळ्या आणि केशरी woolen छोटे-छोटे तुकडे घ्या.
woolen glue stick चा साह्याने ते चिटकवून घ्या.
कात्रीने कापून गोलसर आकार द्या.
असे करून सुंदर झेंडूची फुलं तयार होतील. 🌼
3️⃣ पाने बनवणे:
हिरव्या woolen लांबट आकार तयार करा.
काळ्या woolen त्याला border केल्याने पानं नैसर्गिक दिसतात. 🌿
✨ एवढं केल्यावर तुमचं सुंदर ऊनाचं तोरण तयार! ✨
#WoolenToran #DIYDecoration #HandmadeToran #FestivalDecoration #HomeDecorIdeas #GanpatiDecoration #DiwaliSpecial #CraftIdeas #WoolenCraft #ToranMaking #IndianFestivals #HandmadeWithLove #CreativeCrafts #MarathiCrafts #woolenmat #woolnmatrangoli
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: