विठ्ठल पाहूणा आला माझ्या घरा (अभंग)
Автор: Priyanka Dnyaneshwar Karanje
Загружено: 2019-12-03
Просмотров: 2458118
गायिका :- प्रियंका करंजे.
पखवाज वादक :- ओंकार पोकळे.
टाळ वादक :- ओंकार पोकळे.
: Lyrics :
विठ्ठल पाहूणाss आला माझ्या घरा...(२)
लिंबलोणं करा सावळ्यालाss
लिंबलोणं करा सावळ्याला...(२)
विठ्ठल पाहूणाss आला माझ्या घरा...(२)...||धृ.||
दूरल्या देशीचाsss बहू आवडीचा...(२)
भिवरथडीचा नारायणsss
भिवरथडीचा नारायण...(२)
विठ्ठल पाहूणाss आला माझ्या घरा...(२)...||१||
सर्व माझे गोत्रss मिळाले पंढरी...(२)
भीमाच्या माहेरा धन्य झालोss
भीमाच्या माहेरा धन्य झालो...(२)
विठ्ठल पाहूणाss आला माझ्या घरा...(२)...||२||
तुका म्हणे माझाss येईल सखा हरी...(२)
संकट निवारी पांडूरंगss
संकट निवारी पांडूरंग...(२)
विठ्ठल पाहूणाss आला माझ्या घरा...(२)...||३||
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: