वाकड्या पेंड्याची धमाल - शीर गावचे खेळे!कोकणची लोककला!नमन!
Автор: ShirkunbiYuvapratishtan
Загружено: 2025-12-18
Просмотров: 786
शीर कुणबी ग्रामस्थ मंडळ संलग्न शीर कुणबी युवा प्रतिष्ठान सविनय सादर करत आहोत..
कोकणच्या मातीतील लोककला म्हणून प्रसिद्ध असणारा मनोरंजनात्मक कार्यक्रम म्हणजेच'नमन'
• गवळण लेखक / दिग्दर्शक : श्री. नितेश फटकरे
• ऑर्गन - विकास मोरे
• ढोलकी / मृदूंग - समिर मास्कर
• ऑक्टो पॅड - कुंदन साळवी
• गीतकार - नितेश फटकरे, सचिन मोरे
• गायक - योगेश गावणंग, सचिन मोरे, राहुल ठोंबरे
• कोरस - अविनाश फटकरे, तेजस फटकरे, स्नेहल मते, समृद्धी ठोंबरे
• नृत्य दिग्दर्शक - चेतन मोहिते
• प्रकाश योजना - श्री. सागर पवार
• साऊन्ड - घडशी साऊंड वहाळ (श्री. प्रथमेश घडशी)
• रंगभूषा - श्री. मोहन मोरे, पायल मोरे आणि सहकारी
• वेशभूषा - नवतरुण सहकारी विकास मंडळ (धा. आंबेकरवाडी) आणि बळीवंश कलामंच
• नैपथ्य - साहित्य संघ मंदिर नाट्यगृह गिरगाव.
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: