🙏माय पित्याची सेवा करूनी तरशील या भुवरी अशी ही तुझी या घरी पंढरी
Автор: Jalindar gomde official
Загружено: 2025-07-04
Просмотров: 10312
खूप सुंदर गीत नक्की आहे का माऊली
माय पित्याची सेवा करूनी तरशील या भुवरी अशी ही तुझी या घरी पंढरी
क्रांतीसुर्य जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज भजनी मंडळ पळाशी जिल्हा संभाजीनगर
गायक हभप श्री रमेश नारायण राजपूत
हार्मोनियम श्री ह भ प रामचंद्र बन्सी शिंदे
Your queries..
अशी पंढरी पंढरी
सुनी सुनी वाटे तुझी पंढरी
पंढरीची वारी
पंढरीची वारी आलो देवा तुझ्या दारी |
****************************************
🙏राम कृष्ण हरी माउली 🙏
जालिंदर गोमदे चैनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे🙏.
येथे आपणास गोड अभंग गवळणीच्या नवनवीन आणि सुंदर चाली या चैनल वर आपल्याला ऐकायला मिळतील.
सुरेल मधूर गोड व लोकप्रिय चालीत अभंग गवळणी भक्ती गीत आणि भावगीते आणि इतर गाण्याच्या सहज आणि सोप्या चालीत लिखित स्वरूपात तुम्हाला ऐकाला मिळतील.
त्यामुळे जालिंदर गोमदे या आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकाॅन क्लिक करा त्यामुळे आमचे सर्व नवनवीन व्हिडिओज आपल्याला ऐकायला मिळतील त्याचा
आपल्याला नक्कीच लाभ होईल ...
अशी आमची आशा आहे🙏
🚩🚩🚩🚩
आपला चॅनल हा सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी चॅनल सुरू करण्यात आलेला आहे भगवंताचे नामस्मरण घेण्यासाठी नक्कीच लाभ होईल .
#marathiabhang
#Abhang
#jalindargomde
🚩🚩🚩🚩🚩🚩
#मराठीअभंग
#अभंग
#गवळण
#जालिंदर_गोमदे 😊
8421840145
Thanks 🙏
please chanal subscribe like coments share🛎 करायला विसरू नका
धन्यवाद
🙏🙏🙏🙏🙏
Links..
Istagram..
https://instagram.com/jalindargomde?u...
Facebook..
https://www.facebook.com/jalindar.gom...
Доступные форматы для скачивания:
Скачать видео mp4
-
Информация по загрузке: